Mumbai Pigeon Feeding Ban: मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील वांद्रे तलावाजवळ कबुतरांना खायला घालल्याच्या आरोपाखाली एका अज्ञात महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तर असे अनेक शे्र्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसानही केलं. ...
Asia Cup 2025, Ind Vs Pak: अशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी संघाच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. ...
यापुढे मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात व तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील. जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांना खुर्ची खाली करावी लागेल. दुसऱ्यांना संधी देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना दिली. ...
पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते. अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही, असे मी शरद पवार यांना सांगितले. ...
आता पुन्हा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवटे दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला आहे. अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची डेडलाइन १७ सप्टेंबरला संपत होती, ती आता १६ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. टिकटॉकवरील बंदीची ...